कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये निदर्शने| Sakal Media |
2021-04-28
1,713
कोल्हापूर - मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खासगी रुग्णालयांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना आणि कृती समितींच्या वतीने दसरा चौकामध्ये निदर्शने करण्यात आली.